TVS Radeon Base Edition: दसऱ्यानिमित्त नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात आपली विक्री वाढवण्यासाठी टीव्हीएस टीव्हीएस मोटरने आपल्या कम्युटर बाइक रेडियॉनचे सर्वात स्वस्त बेस व्हेरिएंट लॉन्च केले आहे. टीव्हीएस रेडियॉन ११० ऑल-ब्लॅक कलर ऑप्शनसह लॉन्च करण्यात आला. या प्रकाराची कमी किंमत हा त्याचा प्लस पॉईंट आहे. ही बाजारात उपलब्ध असलेल्या हीरो स्प्लेंडरशी स्पर्धा करेल.