व्हॉट्सॲप आणणार सर्वात भन्नाट फीचर!आता इतर ॲप्सवरही पाठवता येणार मेसेज; कॉलही करता येणार; वाचा

WhatsApp new feature : व्हॉट्सॲपमध्ये एक नवीन फीचर येणार आहे. हे फीचर व्हॉट्सॲप यूझर्सना टेलिग्राम, सिग्नल, आयमेसेज आणि गुगल मेसेजेस सारख्या थर्ड पार्टी ॲप्सवर मेसेजिंग आणि कॉल करण्याची सुविधा देणार आहे. मेटाने ही सेवा व्हॉट्सॲपमध्ये एकत्रित करण्यासाठी नवे फीचर आणणार आहे. या बाबत कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये माहिती देतांना म्हटलं आहे की, यूझर्सची गोपनीयता व सुरक्षा राखण्यासाठी कंपनी या प्रकारच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. यासोबतच मेटाने एक फोटोही शेअर केला आणि व्हॉट्सॲप आणि मेसेंजरवर थर्ड पार्टी चॅट्स कसे दिसतील हे देखील दाखवल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24