नीरज चोप्रा बातम्या: ब्रुसेच्या किंग बॉडोईन स्टेडियमवर भालाफेकप्टू नीरज चोप्राला दोन विजयी डायमंड करंडक विजेतेपदापासून एक सेंटीमीटरने वंचित राहावे लागले. ग्रॅनाडच्या अँडरसन पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात ८७.८७ मीटर थ्रो फेकला. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ८५.९७ मीटर सर्वोत्तम प्रयत्न तिसरे स्थान पटकावले. तर नीरज चोप्राकला, आपल्या प्रयत्नात ८७.८६ मीटर भाला फे.