गेल्या सुमारे एक वर्षापासून सुरू होत आहेत हमास-इस्रायल संघर्षात आज इराण उडी पुढे आहे. इसयल वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धात हमास आणि मुख्य हिजबुल्लाह ब्राम्होकांचे लक्ष्य करून या खालींचे कंबरडे माले आहेत. इराणचे समर्थन करत असलेल्या हिसबुल्लाहचा निसरल्ला याला इस्रायलने ठार मला चवताळलेल्या इराणने आज इस्रायलला लक्ष्य करत शेकडो क्षेपणास्त्रे डागली. संपूर्ण तेल अवीव खळबळ माजली असून संपूर्ण इस्रायलमध्ये आपत्कालीन सायरन वाजू लागले आहेत. अनेक इस्रायली नागरिकांनी सुरक्षितस्थली पलायन केले आहे.