पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना फोन; प्रकृतीची विचारपूस


मोदींनी मल्लीकार्जुन खर्गे यांना फोन केला : नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांची प्रकृतीची विचारपूस केली. खर्गे यांनी जम्मूतील एका प्रचारात चक्कर आली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24