आधार कार्ड दाखवल्यानंतरच भारतातील ‘या’ गावात मिळतो प्रवेश; हातात काठ्या घेऊन गावकरी घालतात गस्त

Aadhaar card: आपल्या आसपास कधी अशा गोष्टी घडतात, ज्याची आपण कधीच कल्पना केलेली नसते. अशाच एका गोष्टीमुळे बिहारमधील एक गाव सध्या चर्चेत आहे. या गावात आधारकार्ड पाहूनच अनोळखी व्यक्तीला प्रवेश दिला जातो. या गावातील लोक हातात काठ्या घेऊन गस्त घालतात. मात्र, यामागचे कारण काय? हे जाणून घेऊयात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24