वंदे भारत एक्सप्रेसला लागलं मालगाडीचं इंजिन, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेचं स्पष्टीकरण

Vande bharat pulled by goods train engine : वाराणसीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे इंजिन सोमवारी सकाळी निकामी झाल्याने तीन तास ट्रॅकवर मोठा अडथळा निर्माण झाला. नवी दिल्लीहून वारानसीला जात असलेली वंदे भारत एक्सप्रेस आज सुबह इटावाच्या भरथना रेल्वे स्टेशनजवळ बंद पडली. यामुळे ७५० प्रवाशी अडकून पडले. घटनास्थली दाखल झालेल्या इंजिनिअरच्या पथकाने तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24