यूपीएससी २०२३ मध्ये मुख्य परीक्षेत उत्तम गुण होते. त्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलो. मुलाखतीच्या पूर्वी ओळख पत्रावर स्वत:चा फोटो चिकटवणे आवश्यक आहे, त्यामुळे मी माझा फोटो लावला, त्या फोटोत माझी दाढी, मिशी वाढली होती. दरम्यान मुलाखतीला गेलो, तज्ज्ञां
.
मुलाखतीच्या १० दिवसांपूर्वी काढलेला फोटो अनिवार्य