मस्साजोगनंतर शरद पवार यांनी परभणीमध्ये जात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी कुटुंबीयांनी माझ्या मुलाला ज्यांनी मारले त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई क
.
दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी याला काहीच आजार नव्हता. त्यांचा खून करण्यात आला आहे. तो आंदोलनात नसताना त्याला अटक करण्यात आली. सोमनाथचा मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी आम्हाला खूप त्रास दिला. 5 दिवसांमध्ये मारहाण करत ज्यांनी माझ्या मुलाचा खून केला त्या सर्वांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. या 5 दिवसात आम्हाला काहीच माहिती दिली नाही. डायरेक्ट त्याचे निधन झाल्याचा फोन आला.
हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत…