नागपूर12 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आजचा दिवस वादळी ठरण्याशी शक्यता वर्तवली जात आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करतील. मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खाते वाटप जाहीर झालेले नाही. य