अहिल्यानगर उत्तरेत सुरू असलेल्या बर्फवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून अहिल्यानगरचे तापमान ५.५ अंश सेल्शियसपर्यंत घसरले होते. त्यामुळे गारठ्याने नगरकर कुडकुडले असताना, बुधवारी (१८ डिसेंबर) दोन दिवसाच्या तुलनेत तापमान २ अंशांनी वाढले. बु
.
{१० डिसेंबर : १२ {११ डिसेंबर: १३ {१२ डिसेंबर: १४ {१३ डिसेंबर: १२.०९ {१४ डिसेंबर: १२ {१५ डिसेंबर: ६.४ {१६ डिसेंबर: ५.५ १ {७ डिसेंबर: ५.५ {१८ डिसेंबर: ७.४ थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. ९ दिवसांतील किमान तापमान १९ डिसेंबर- ११, २० डिसेंबर- ११, २१ डिसेंबर- १०, २२ डिसेंबर- ११, २३ डिसेंबर- १२ व २४ डिसेंबरला १३ अंश सेल्सिअस क्रिकेट तापमान राहणार असून, कमल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. ढगाळ हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांसाठी वाढलेली थंडी उपयुक्त असल्याचे मानले जाते. मात्र, अचानक हवामान बदल होऊन ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले.