Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी भरभरुन पाठिंबा दिल्यामुळे राज्यात महायुतीला मोठं यश मिळाल्याचा दावा महायुतीच्या अनेक नेत्यांनी केलाय. आता लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या पैशांमध्येही वाढ करण्याचं आश्वासन सरकारने दिलंय. यासगळ्यात लाडकी बहिण योजनेसंदर्भात नितेश राणेंनी एक मोठं विधान केलंय.. नितेश राणे नेमकं काय म्हणालेत आणि त्यांचा रोख कुणाकडे आहे.
Source link