मुंबईसह ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सलग 5 दिवस 10 टक्के पाणीकपात, ‘या’ परिसरांना फटका बसणार



Mumbai Water Cut News Today Live: मुंबईकरांच्या कामाची बातमी समोर येत आहे. पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’ मध्ये बिघाड झाल्याने मुंबई शहर व उपनगरासह ठाणे, भिवंडीतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24