हरसूल3 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

हरसूल आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक विभागातर्फे हरसूल येथील एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे नाव नोंदणीस मंगळवारपासून (दि. १९) प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी हरसूल, ओझरखेड अशा ४९ गावातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. मात्र एका दिवसात