खेड-शिवापूर टोलनाक्यावर सापडली 50000000 रुपयांची कॅश! राऊत म्हणतात, ‘शिंदेंनी निवडणुकीसाठी…’



Maharashtra Assembly Election 2024: खेड-शिवापूर टोलनाक्यावरील तपासणीदरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24