जगात कला क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. मुलांमध्ये जन्मजात काही कलागुण असतात. ते ओळखून त्या दिशेने त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांची झपाट्याने प्रगती होते. कला क्षेत्रात लायन्स प्राईडने विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपिठ निर्माण केले आ
.
ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पहिला गट एलकेजी ते पहिली दुसर गट दुसरी ते पाचवी तिसरा गट सहावी ते दहावी, त्यांना अनुक्रमे रेखाटलेल्या चित्रात रंग भरणे, नैसर्गिक देखावा किंवा सण-उत्सव, जागतिक शांतता किंवा सक्षम भारत हे विषय स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात आले होते. विशेष गटात झालेल्या स्पर्धेत स्नेहालय, बालभवन, मुकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश होता.