शहरात बहुतांश मुख्य मार्ग गुळगुळीत झाले आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. यातच अलीकडे अनेक अल्पवयीनांच्या हातात सर्रास दुचाकी, चारचाकी वाहने आली आहेत. ती मुले सुसाट वाहने चालवतात. त्याच अनुषंगाने गेल्या नऊ महिन्यात शहर वाहतूक पोलिसांनी एकूण २७४ अ
.

शहरात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. तरीही शहरातील रस्त्यांवर १८ {उर्वरित. पान ४ हे चुकीचे आहे ^रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध कायदेशीर, आवश्यक उपाय योजना करण्यात येतात. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नयेत. हे चुकीचे आहे. -उर्मिला पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी. कायद्याची भीती न बाळगता दुचाकीवर जाणारे चौघे अल्पवयीन. तर दुसऱ्या छायाचित्रात शिकवणीसाठी दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्या विद्यार्थिनी.
महिना अल्पवयीन विना परवाना जानेवारी 1 20 फेब्रुवारी 1 14 मार्च 1 11 एप्रिल 0 5 मे 0 48 जून 4 66 जुलै 2 65 ऑगस्ट 3 14 सप्टेंबर 0 19 एकूण 12 262
कायदा काय म्हणतो? अल्पवयीनांनी तसेच विना परवाना वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायदा १९८८-कलम १८०, १८१, १९९ (अ) अंतर्गत दंड. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलामुलींनी वाहन चालवल्यास पालकांना २५ हजार दंड व शिक्षा होईल. मुलांना २५ व्या वर्षांपर्यंत परवाना मिळणार नाही.