लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवले, सेतू केंद्र चालकाची ‘हेराफेरी’ उघड



Ladki Bahin Yojana : सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचं समोर आलंय. योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा इथं हा प्रकार समोर आलाय.. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24