Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना बळ देतानाच कोकणातील आपले हक्काचे मतदारसंघ कसे शाबूत राहतील हा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.
Source link