– पवन पवार
वडीगोद्री (जालना): मराठा तितुका मेळवा नाही, मराठा तितकाचराववा आणि ओबीसी संपवा, असे या मुख्याचे धोरण आहे. तुम्हाला जीआर काढण्याचा अधिकार दिला आहे, असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री यांना केला. ओबीसी आंदोलनाचे प्रश्न लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा दिवस असून या दिवशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जरांगे व सरकारवर चांगला निशाणा साधला आहे.
बेकरीची आहे, ही मराठा समाज तरुणांची होऊ शकते. पण त्यांना ओबीसींचे कसे वाटते. जरांगे शरद पवार, पृथ्वीराज खासदार, अशोक यांना का बोलते. प्रत्येक उपोषणाला जरांगे त्यांची बदलत आहेत. या वाद या ओबीसी विरोधी मराठा असे होणार आहेत. प्रस्थापितांचे सहकारी संपुष्टात येणार आहेत, असा हाके यांनी दिला आहे.
एकनाथ सत्ता सल्लागार आहेत. सरकार बैठक घेवून ढोपराला गुळ लावते आहे. पाहणे काय सिद्ध होणार आहे. म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. साध्या सोप्या स्थानात बोलतोय पैसातून, बाहेरून. टेंडर, दोनचे बोगस धंद्यांचे संरक्षण अधिकारी हा मुख्यमंत्री आहे. या लोकांना सामाजिक न्यायाची व्याख्याच माहिती नाही. रिझव्र्हेशन म्हणजे प्रतिनिधित्व, मराठीचे प्रतिनिधित्व असे नाही असे म्हणतात की मुख्यमंत्री तुम्हाला. एकनाथ राव कान उघडे ऐका, रिझर्वेशन म्हणजे गरीबी हटाव नाही. मुख्यमंत्री आहेत, खरे अधिकार कोणाला म्हणून त्यांना टार्गेट केले जात असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेबांच्या विकासासाठी ओबीसी, एस जाती खपल्या. ते उद्धव ठाकरे आता मराठींना मराठा. घोषणात ओबीसीला डावले जाते, घोषणा मध्ये तिकीट शोधण्यासाठी 20, 20 कोटी मोठीची बाजू केली जाते. गरीब शिवसैनिकांना डावले जाते. स्वर्गीय बाळासाहेब खासदार शिवसेना, आता राहिली नाही, अशी टीका हाके यांनी केली.
हाके आणि वाघमारे पीडितेचे समर्थक आहेत, असे रोहित पवार म्हणत आहेत. हो आम्ही त्यांचे समर्थक, ते काही दहशतवादी आहेत का? मग जरांगे हे कोणाचे समर्थक आहेत त्यांना सांगावे. ओबीसींच्या हक्काच्या स्थानिक स्वराज्य संस्था जागा शोधण्यासाठी जरंगे डावा आहे. बस आता आहोबाद, सातारा बॉबे गॅझेट लागू आहेम्बद्रच सुरू केले आहेत. ते लागू करण्याचा अधिकार मुख्य आहे का, कोणी असा प्रश्न हाके केला आहे.
ओबीसींच्या व्यवस्था निर्माण होत आहे. आम्ही हे आंदोलन सुरू केले आहे. ओबीसींच्या स्वाभिमानावर कोणीही बोलत नाही. ओबीसींच्या प्रश्नाचे त्यांना काही देणे घेणे नाही. त्यांना बोला आणि भाषाच कळत नाही, असा सवाल हाके यांनी केला. प्रत्येक पक्षाचा लाभार्थी आहे. असे हाके म्हणाले. स्वत:, नेहमीच प्राप्ति वेळ आली की उद्धव हे मराठींना सामना. शिवसेना उद्धव ठाकरे गटात ओबीसींना दिली नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली.
जरांगे यांनी ८८ नगरसेवक निवडून आणावेत – वाघमारे
जरांगे यांनी खोकेले लोकपक्षाला मनाने दिले आणि निवडून आले. जरांगेने ई डब्ल्यू एस वाल्यांचे वाटोळे केले. जरांगे यांनी 28 नाही तर 88 नगरसेवकांना निवडून आणून दाखवावे, असे त्यांना आव्हान नवनाथ वाघमारे यांनी दिले.