नवाब मलिकांना भाजपने विरोध केला आहे. नवाब मलिक असतील तर मुंबईत महापालिकेला राष्ट्रवादी सोबत युती होणार नसल्याची भाजपची भूमिका आहे. असे असताना अजित पवारांकडून नवाब मलिकांची अनौपचारीक चर्चे दरम्यान पाठराखण करण्यात आली.
Source link