झी २४ तासनं उघडकीस आणलेलं पुणे जमीन प्रकरणासंदर्भात अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी मोठं विधान केलंय. या प्रकरणाच खापर अजित पवारांनी थेट महसूल अधिका-यांवरच फोडलं आहे. अजित पवारांनी केलेल्या विधानानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी सभागृहात हा मुद्दा मांडत अजित पवारांना धारेवर धरल आहे.
Source link