राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून ते आता काही दिवसांमध्ये संपणार आहे. अशातच आता उद्धव ठाकरे या अधिवेशनात आतापर्यंत विदर्भासाठी काय दिलं गेलं? असा प्रश्न सरकारला विचारला आहे.
Updated: Dec 11, 2025, 04:34 PM IST