मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. परिणामी अचलपूर तालुक्यातील महत्त्वाची धरणे चंद्रभागा व सापन या दोन्ही धरणांचे पाणी पातळी वाढली असून, प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवाजे उ
.

धरण क्षेत्रात गेल्या आठवडाभरात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. यामुळे जलसाठा झपाट्याने वाढला. सध्या चंद्रभागा धरण ९६.५९ टक्के टक्क्यांपेक्षा जास्त भरले असून, या धरणाचे तीन दरवाजे ५ सेंमीने उघडून पाण्याचा विसर्ग
सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार या वर्षीच्या पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.