शरद पवारांना भेटलेले ‘ते’ 2 लोक उद्धव ठाकरेंना भेटल्याचा दावा; मराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ



शरद पवारांनी केलेल्या दाव्यानंतर संजय राऊतांनी देखील एक मोठा दावा केलाय. शरद पवारांना भेटलेली लोक उद्धव ठाकरेंना भेटल्याचा दावा संजय राऊतांकडून करण्यात आलाय. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24