दिल्ली दौ-याहून परत आल्यानंतर एकनाथ शिंदे मौनात गेल्याची चर्चा आहे. दिल्लीत काय घडलं? दिल्ली दौरा कशासाठी होता? याबाबत एकनाथ शिंदे खुलेआम काहीच बोलायला तयार नाहीत. एकनाथ शिंदेंच्या या मौनावर शरद पवारांनी भाष्य केलंय. एकनाथ शिंदे बोलत नाही तर करुन दाखवतात असं पवारांनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंच्या मौनावर बोलून शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या मनातील खदखदीला हवा दिल्याचं सांगण्यात येतंय.
Source link