युतीआधीच मनसे, शिवसेनेचं विस्कटलं? नाशिकमधील बैठकीत तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले



राज्यात शिवसेना-मनसेच्या युतीसंदर्भात चर्चा सुरु असतानाच नाशिकमध्ये बैठकीत तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. वाद इतका वाढला की, शिवसेनेचा नेता बैठक सोडून निघून गेला. 
 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24