भाजप आणि राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशानं शिवसेनेत अस्वस्थता आहे. कारण भाजप आणि राष्ट्रवादीत जे प्रवेश घेतायेत ते नेते शिवसेनेच्या आमदारांचे विरोधक आहेत. शिवसेना आमदारांच्या विरोधकांना पक्षात घेऊन त्यांना ताकद का दिली जाते असा प्रश्न शिवसैनिकांना पडलाय. एकनाथ शिंदेंची ही कोंडी करण्याची रणनिती तर नाही ना असा संशय या निमित्तानं घेतला जातोय.
Source link