लाडसावंगी2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
लाडसावंगी महसूल सप्ताह निमित महराजस्व अभियान योजने अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. लाडसावंगी येथील साई टेकडीवर आज मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि जास्तीत जास्त झाडे लाव