15 हजार पगार घेणाऱ्याकडे 24 घरं, 4 प्लॉट, 40 एकर शेती, 4 आलिशान कार आणि… कोट्यवधींचं घबाड पाहून अधिकाऱ्यांचे डोळे गरगरले



कर्नाटकातील कोप्पल या ठिकाणी राहणाऱ्या कलाकप्पा निदागुंडी यांच्या घरावर आज लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला. 24 घरं, 4 प्लॉट, 40 एकर शेती आणि 4 आलिशान गाड्या; माजी लिपिकाकडे आढळलं कोट्यवधींचं घबाड सापडले आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24