पुण्यातील IT पार्कच्या समस्यांचा विषय कोर्टात जाणार! हिंजवडील ग्रामस्थांनी डायरेक्ट अजित पवारांना इशारा दिला



महाराष्ट्रातील उद्योगावरून अजित पवारांनी एक मोठं विधान केले. हिंजवडी पाहणी दौ-यात पालकमंत्री अजित पवार चांगलेच आक्रमक
झाले होते. दरम्यान यावेळी अजित पवारांनी महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याची थेट कबुलीच दिली. यानंतर आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24