आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मराठवाड्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करत असलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. जालना महानगरपालिके
.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…