सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर होण्याचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. कारण, या प्रस्तावाला मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. आता केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात दिली आहे.
Source link