विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आज काम बंद आंदोलन केले आहे.यात नांदेडमधील विष्णुपुरीतील डॉ. शंकररावचव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील ५५० परिचारिका सहभागी झाल्या आहेत. रूग्णालय प्रशासनाने पर्याय म्हणून
.
परिचारिका संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्येअनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी तातडीने रद्दकरण्यात याव्यात, अशी त्यांची प्रमुख मागणीआहे. सध्याच्या भरती प्रक्रियेतील ८० टक्केमहिला आणि २० टक्के पुरुष हे धोरणपरिचारिकांच्या हिताचे नसल्याने ते त्वरित रद्दकरण्याची मागणीही जोर धरत आहे.
बाह्य स्त्रोत पदभरती थांबवावी, नर्सिंग व गणवेशभत्ता मंजूर करावा, बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतूनवगळावे, केंद्राप्रमाणे पदनामात बदल, प्रशासकीयबदली न करता विनंती बदली, लोकसंख्या वखाटांनुसार पदनिर्मिती, सर्व रुग्णालयांमध्येपाळणाघर व चेंजिंग रूम, जनआरोग्ययोजनेंतर्गत प्रोत्साहन भत्ता.