नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. भटका कुत्रा मागे लागल्याने इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून पडून एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. नागपूरच्या कळमना परिसरातील ही घटना आहे. या घटनेमुळे नागपूरमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्व पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
Source link