मुंबई7 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा पाचवा दिवस आहे. सभागृहात सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वादळी चर्चा सुरू आहे. या प्रकरणी गुरूवारी झालेल्या चर्चेत काँग्रेसने मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यामुळे ही च