शहादा तालुक्यातील प्रकाशा-डामरखेडा रस्त्यावरील गोमाई पुलाची जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी बुधवारी दुपारी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पाइपलाइनचे सुरू असलेले काम एक
.
यावेळी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., शहाद्याचे प्रांताधिकारी कृष्णकांत कनवरिया, तहसीलदार दीपक गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, पोलिस निरीक्षक नीलेश देसले, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, पीडब्लूडीचे अधिकारी उपस्थित होते.