कृषी दिनाच्या दिवशीच जळगाव जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या



जळगाव जिल्ह्यात कृषी दिनाच्या दिवशीच 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात वर्षभरात 250 तर 6 महिन्यातच 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24