आज हरपलं देहभान…: पादचाऱ्यांसाठी अवघड दिवेघाट वारकऱ्यांकडून सर! – Pune News



संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटाची अवघड नागमोडी वळणे चढून घामाघूम झालेल्या लाखो वारकऱ्यांचे झेंडेवाडी पुरंदर येथील विसाव्यावर स्वागत करण्यात आले. दमलेले हे वैष्णव येथे विसावतात. पालखी मार्गावर हडपसर-सासवड हा अवघड टप्पा आहे. महामार्ग रुंदीकरण

.

िनयोजनामुळे वाहतूक कोंडी नाही सासवड नगरपालिका, महसूल व आरोग्य, पोलिस विभाग सज्ज असल्याने वारकऱ्यांना त्रास झाला नाही. कोठेही वाहतूक कोंडी झाली नाही. अवघी सोपानदेवनगरी माउलींच्या आगमनाने भक्तिरसात न्हाऊन निघाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24