मटन, चिकन, मच्छी मार्केट एकत्रित शहराबाहेर करा: शहर भाजपच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन‎ – Solapur News



मंगळवेढा संत भूमी मंगळवेढा शहरातील मटन, चिकन व मच्छी मार्केट यासह मांस विक्री करणारी सर्व दुकाने शहराबाहेर विस्थापित करावीत, असे मागणी मंगळवेढा शहर भाजपच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. चरण कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी भाजप शहर

.

गट नंबर २७२ मध्ये स्थलांतर केले जाईल ^मंगळवेढा नगरपालिकेच्या गट नंबर २७२ मध्ये मटन मार्केटसाठी जागा आरक्षित असून, निधीची उपलब्धता झाल्यानंतर हा गट नंबर विकसित करून त्या ठिकाणी सर्व मांस विक्रेते यांचे स्थलांतर केले जाईल. -डॉ. चरण कोल्हे, मुख्याधिकारी, मंगळवेढा नगरपरिषद



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24