Devendra Fadnavis : लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला? देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पैशांची तरतूद…’



Devendra Fadnavis : लाडक्या बहिणी या योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘नियमाप्रमाणे पैशांची तरतूद तिथेच दाखवावी लागते.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24