रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करण्याबरोबरच अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. उदाहरणार्थ, कंपनीने लाभांश जाहीर केला आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची कंपनीच्या पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय रिलायन्सने ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी एका कंपनीचे अधिगृहन केले आहे.

[ad_3]