जेनसोल इंजिनीअरिंग जाहीर : उद्या, मंगळवारी शेअर बाजारातील जेनसोल इंजिनीअरिंगवर सर्वांच्या नजरा असतील. कारण कंपनीने 1:10 या गुणोत्तरात शेअर स्प्लिट ची घोषणा केली आहे. त्याकरिता अंकित मूल्य ₹ 10/- प्रति शेअर ते ₹ 1/- आहे. जेनसोल इंजिनीअरिंगने आठवड्याच्या शेवटी शेअर विभाजनाची घोषणा केली आहे. कंपनीच्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर ८३ टक्क्यांनी घसरला आहे.

[ad_3]