शेअर बाजार : सध्या शेअर बाजारात हाहाकार माजला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 3,939.68 अंकांनी घसरून 71,425.01 अंकांवर पोहोचला. निफ्टीही आज 4 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. एनएसई आज एका क्षणी 973.55 अंकांनी घसरून 21930.90 वर बंद झाला. एनएसईचा दिवसभरातील नीचांकी स्तर 21,743.65 अंकांवर आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रचंड घसरणीमागचं प्रमुख कारण काय आहे?

[ad_3]