सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; काय आहे कारण?

सरकारी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँकेचे समभाग मंगळवारी, १ एप्रिल रोजी २० टक्क्यांनी घसरले, तर युको बँकेचे शेअर्सही जवळपास ७ टक्क्यांनी घसरले. पंजाब अँड सिंध बँकेने शुक्रवारी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) अंतर्गत १,२१९ कोटी रुपये उभे केले होते. यातील बहुतांश शेअर्स एलआयसी आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्सला देण्यात आले होते. त्याचप्रमाणे युको बँकेनेही आपला क्यूआयपी पूर्ण केला असून बहुतांश शेअर्स एलआयसी आणि एसबीआयसमर्थित फंडांना देण्यात आले आहेत. सीएनबीसी-टीव्ही 18 च्या रिपोर्टनुसार, या पीएसयू बँकांनी क्यूआयपीद्वारे उभारलेल्या 6,000 कोटी रुपयांपैकी 25% योगदान एलआयसीने दिले आहे.

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24