नव्या आर्थिक वर्षात खुश खबरी! गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये ४५ रुपयांची कपात

LPG Price 1 April 2025: आज मंगळवारी नव्या आर्थिक वर्षाचा पहिला दिवस एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) ग्राहकांसाठी दिलासादायक ठरला आहे. १ एप्रिलरोजी होणाऱ्या अनेक बदलांपैकी एक म्हणजे एलपीजीची किंमत. आज तेल विपणन कंपन्यांनी एलपी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. नव्या दरानुसार १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत जवळपास ४५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. आज हा सिलिंडर दिल्लीते कोलकाता स्वस्त झाला आहे. मुंबईत व्यावसाईक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १७५५.५० रुपयांवरून १७१३.५० रुपयांवर आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. १ ऑगस्ट २०२४ पासून हे दर स्थिर आहेत.

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24