बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील दिग्गज कंपनी गोल्डमन सॅक्सने सरकारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवर सट्टा लावला आहे. शुक्रवारी गोल्डमन सॅक्सने खुल्या बाजारातून या दोन्ही कंपन्यांचे समभाग मिळून २८१ कोटी रुपयांना खरेदी केले.

[ad_3]