सौर कंपनी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. बुधवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक वधारून ९७३.१० रुपयांवर पोहोचला. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये सौर ऊर्जा प्रकल्प मिळाल्यानंतर वाढ झाली. वारी एनर्जीजकडून कंपनीला हा प्रकल्प मिळाला असून या प्रकल्पाची किंमत २३२ कोटी रुपये आहे. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सने गेल्या पाच वर्षांत भरघोस परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये ४५ हजार टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

[ad_3]