याला म्हणतात कमाई! अवघ्या ११ महिन्यांत १ लाखाचे झाले ८४ लाख

पेनी स्टॉक : कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन या छोट्या कंपनीने शेअरहोल्डर्सना भरघोस परतावा दिला आहे. 11 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 8300 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचा शेअर सुमारे दोन रुपयांवरून १५९ रुपयांवर गेला आहे. कंपनीच्या शेअर्सनी गुरुवार, 13 मार्च 2025 रोजी 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १.८० रुपये आहे.

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24