किया या आघाडीच्या मास प्रीमियम कारमेकरने आज त्यांचे लोकप्रिय उत्पादन कॅरेन्सच्या लाँचच्या ३६ महिन्यांमध्ये २००,००० हून अधिक युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठल्याची घोषणा केली. किया इंडियाची फॅमिली मूव्हर तिच्या श्रेणीमधील झपाट्याने विक्री होणारी वेईकल ठरली आहे, जेथे आरामदायीपणा, एैसपैस जागा, तंत्रज्ञान आणि स्टाइलच्या संयोजनाचा शोध घेणाऱ्या भारतातील कुटुंबामध्ये आपला दर्जा स्थापित करत आहे. व्यावहारिकता व प्रीमियम वैशिष्ट्यांचे प्रबळ संयोजन असलेली ही वेईकल वैविध्यता आणि वैशिष्ट्य-संपन्न गतीशीलता सोल्यूशन्सचा शोध घेत असलेल्या ग्राहकांशी संलग्न होत आहे.

[ad_3]